पावनगडावर कडेकोट पोलिस बंदोबस्त.. मध्यरात्रीच केला मदरसा जमीनदोस्त कारण काय??

Lokmat 2024-01-06

Views 11

पावनगड याठिकाणी असणारा अनधिकृत मदरसा मध्यरात्री पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त गडावर ठेवला आहे...
#LokmatNews #KolhapurNews #MaharashtraNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS