Maratha Reservation: 'शरद पवारांचा पाठींबा मिळाला नाही'; जरांगे-पाटील यांचे स्पष्टीकरण

LatestLY Marathi 2023-10-19

Views 1

मराठा आरक्षण समर्थक कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मराठा नेते शरद पवार यांच्याकडून पाठिंबा मिळाल्याच्या आरोपांचे खंडन केले. जरांगे-पाटील म्हणाले की, मला शरद पवारांकडून मदत मिळाल्याचे सिद्ध झाले तर मी दोन पावले मागे घेईन, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS