राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून त्यांनी आरक्षण, शेतकरी आणि मराठा समाज आदि विषयांवर भाष्य केलं.
#SharadPawar #MarathaReservation #EknathShinde #DevendraFadnavis #NCP #SambhajiBrigade #NitinDeshmukh #SanjayRaut #WinterSession #Maharashtra #HWNews