शिंदे गटाचे आमदार संजय बांगर यांनी विनायक राऊत हे जिल्हाप्रमुख पदासाठी तर संजय राऊत हे तिकिटासाठी पैसे घेत होते, असा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात विचारणा केली असता मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? पाहा
#LokmatNews #GulabraoPatil #MaharashtraNews #SanjayRaut #Politics