काल बुलढाण्यात शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सहा त्यांच्या गटातील आमदारांवर सुद्धा बोचरी टीका केली आहे.
#SanjayGaikwad #UddhavThackeray #SanjayRaut #Buldhana #Sabha #Assam #EknathShinde #Guwahati #Shivsena #Maharashtra