"हे सरकार घोषणाबाजीचं सरकार आहे, त्यातल्या त्यात फडणवीस हे घोषणाबाजी करण्यात प्रावीण्य मिळवलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेत", अशा शब्दांत खडसेंनी फडणवीसांना टोमणे मारले आहेत. खडसे नेमकं काय म्हणाले? पाहा
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics