शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्येच त्याग केला. केवळ सत्तेच्या लोभापायी ते सर्व काही विसरले. त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आणि खुर्चीबद्दल बोलण्याचा अधिकारच काय? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलत होते. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेबाबत विचारले असता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती