कधी कधी काही घटनांमुळे आपल्याला आश्चर्याचा झटका बसतो. आता असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पाहायला मिळाले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. नातेवाइकांनी घरी नेऊन शोक व्यक्त केला, तसेच त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील केली पंरतू काही वेळाने महेश बघेल हे जिवंत झाल्याने सर्वाना धक्का बसला, जाणून घ्या अधिक माहिती