अत्याचाराच्या घटनेमुळे हादरला जळगाव जिल्हा...

Lokmat 2023-07-27

Views 2

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृहात गेल्या वर्षभरात पाच अल्पवयीन मुलींवर काळजी वाहकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS