#Atmosphere #Cold #Mercury #MaharashtraTimes
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली आहे. खानदेशातही किमान तापमानात प्रचंड घसरण झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात किमान तापमान सहा ते सात अंश सेल्सियसने घसरण. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्हा गारठला आहे
जळगाव शहरात सोमवारी ८.७ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.