पुण्याच्या दौर्यावर असलेल्या राज ठाकरेंनी आज पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे, टोलनाके, इर्शाळवाडी ते विधिमंडळात विरोधीपक्ष नेता नसल्याबाबत भाष्य करताना सरकार सह भाजपावर हल्लाबोल केला आहे. कुणाला केवळ भेटल्याने युत्या-आघाड्या होत नसल्याचं सांगताना राज ठाकरे यांनी एनसीपी बाबत पुन्हा तिच भविष्यवाणी केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती