काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर खरमरीत टीका केली असून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेची सरकारने चौकशी सुर केल्याने ते सरकार पडणार असल्याचे बोलत असतात, असा दावा केला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics