सि. एस. सि. एस. पी. व्ही. कंपनी व महाराष्ट्र सरकार तुपाशी आणि ग्रामपंचायत संगणक परिचालक उपाशी

Views 5

११ वर्षापासुन आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत येथे काम करणार्या संगणक परिचालकाला न्याय कधी मिळणार ? ग्रामपंचायत संगणक परिचालकाचे महाराष्ट्र सरकार ( ग्रामविकास विभाग ) बैठक लाऊनही हेतुपस्पर निर्णय का देत का नाही ? सि. एस. सि. एस. पी. व्ही. कंपनी सोबत शासनाचे साथ गाठ तर नाही ?
( सि. एस. सि. एस. पी. व्ही. कंपनी व महाराष्ट्र सरकार तुपाशी आणि ग्रामपंचायत संगणक परिचालक उपाशी )

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS