शारिरिक संबंधातून होणारा कॅन्सर । Cervical cancer - Symptoms and causes | Garbhashayacha Cancer RI2

Lokmat Sakhi 2023-05-25

Views 13

शारिरिक संबंधातून होणारा कॅन्सर । Cervical cancer - Symptoms and causes | Garbhashayacha Cancer RI2
#cervicalcancer #cervix #garbhpishvichacancer #health #lokmatsakhi

तुम्हाला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे म्हणजे सर्विकल कॅन्सर बद्दल माहितीये का ? हा आजार शारीरिक संबंधातून होतो. हा कॅन्सर स्त्रियांमधील सर्विक्स ह्या अवयवात होतो.सर्विक्स म्हणजे कोणता अवयव ? तर सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि Vagina ला जोडणारा अवयव. हा आजार जेवढा सामान्य आहे तेवढाच घातक सुद्धा आहे. त्यामुळे वेळीच या आजाराची लक्षणं लक्षात घेवून यावर उपाय करणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आपण या आजाराची लक्षणं कोणती? हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज् https://cutt.ly/lQ2FgFh
2) Lokmat Sakhi - Weight Loss https://cutt.ly/7Q2FwQD
3) Lokmat Sakhi Face Pack https://cutt.ly/rQ2DxMB
4) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/VQ2D8PS
5) Lokmat Sakhi - Hair Care https://cutt.ly/0Q2Fr4p
6) Lokmat Sakhi skincare https://cutt.ly/MQ2Fsrs
7) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/eQ2FlZR

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS