Chhagan Bhujbal on Dhananjay Munde Ajit Pawar Pawar राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवण्याची चर्चा सुरु आहे... त्यात पक्षाने काही दिवसांपुर्वी मोठा निर्णय घेतल विभागवार जिल्ह्यांची जबाबदारी ही काही नेत्यांकडे दिली. प्रत्येक नेत्याचा एक बालेकिल्ला असतो... तसा नाशिक जिल्हा हा भुजबळांचा बालेकिल्ला मानला जात होता. पण राष्ट्रवादीकडून नाशिक, नगरसह मराठवाड्याची जबाबदारी ही धनंजय मुंडे, विक्रम काळे, सतीश चव्हाण या नेत्यांकडे देण्यात आली... नाशिकमध्ये धनंजय मुंडेंची झालेली ही एण्ट्री चर्चेचा विषय ठरली. मुंडेंना नाशिक जबाबदारी दिल्यामुळे भुजबळ नाराज होतील का? त्यांना अडचणीत आणण्यासाठी ही नियुक्ती झाली का? अशाही चर्चा झाल्या.. यावरच बोलताना भुजबळ काय म्हणाले ऐका..
#chhaganbhujbal #dhananjaymunde #ajitpawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat