परळीतील वैद्यनाथ कारखाना वारसा हक्काने मिळाला मात्र लोकनेत्याकडूनच या कारखान्याला भगदाड पडले आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचे अद्याप पैसे दिले नाहीत. असे सांगत येणाऱ्या निवडणुकीसाठी पैशाची बचत सुरू असल्याची टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर केलीय. शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला तर मी वैद्यनाथ साखर कारखाना नव्याने चालवून दाखवेन असा विश्वास मंत्री मुंडे यांनी यावेळी बोलून दाखविला.
#DhananjayMunde #PankajaMunde #SharadPawar #Beed #Parli #Farmers #PritamMunde #NCP #BJP #HWNews