चाळीशी नंतर 'या' टेस्ट करा नाहीतर....| Medical Test After The Age Of 40 | Lokmat Sakhi | RI3

Lokmat Sakhi 2023-05-15

Views 1

चाळीशी नंतर 'या' टेस्ट करा नाहीतर....| Medical Test After The Age Of 40 | Lokmat Sakhi | RI3

#medicaltestforwomen #thyroid #breastcancer #bloodpressure #pelvicultrasoundtest #health #menopause #healthywomen #lokmatsakhi

चाळीशीनंतर महिला अनेक समस्यांना सामोरं जात असतात. काही महिला मेनोपॉज मधून जात असतात तर काहींच शरीर कमजोर झालेलं असतं. अशा वेळी काही मेडिकल टेस्ट करणं फार गरजेच आहे. जेणेकरून काही आजार असेल तर वेळेवर उपचार करता येतील. नाहीतर त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हे टेस्ट नेमके कोणते हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS