ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या पंजाबमधील खतरनाक गँगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संपर्क साधला.
#SanjayRaut #LawrenceBishnoi #EknathShinde #ShrikantShinde #DevendraFadnavis #DeathThreat #AK47 #Pune #Punjab #BJP #Shivsena #Maharashtra #Mumbai #UddhavThackeray