शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी एका जणाला ताब्यात घेतले आहे. संशयिताने दारूच्या नशेत धमकी दिली, अशी प्राथमिक माहिती असल्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले आहे.
#DevendraFadnavis #SanjayRaut #LawrenceBishnoi #ShrikantShinde #DeathThreat #AK47 #Pune #Delhi #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #Mumbai