महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यापूर्वी राज्यामध्ये असं कधी झालं नव्हतं. पण लक्षात ठेवा डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेवर येऊ, तेव्हा तुम्हाला याची सगळी उत्तर द्यावी लागतील, खासकरुन पोलिसांना असा इशारा राऊतांनी दिला.
#SanjayRaut #SambhajiNagar #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #Mumbai #Ramnavmi #Aurangabad #MaharashtraPolice #UddhavThackeray #HWNews