COVID 19 In India: देशात कोरोचे एका दिवसात आढळले 3,016 नवे रूग्ण, मागील 6 महिन्यांतील उच्चांक

LatestLY Marathi 2023-03-30

Views 2

भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आज भारतामध्ये एका दिवसात 3016 नवे रूग्ण समोर आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS