Mumbai-Pune Expressway Toll: मुंबई-पुणे एक्स्प्रेस येथील घेतल्या जाणाऱ्या टोलमध्ये 18.51 टक्क्यांनी वाढ

LatestLY Marathi 2023-03-29

Views 1

मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणे अधिक महाग होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS