Rahul Gandhi Disqualified: आशिष शेलारांनी काँग्रेससह ठाकरे गटावर साधला निशाणा | Ashish Shelar
काँग्रेस नेते राहुल गांधीवर झालेल्या कारवाईवरून मविआ नेते आक्रमक झाले आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल चढवला. काँग्रेस नेते आक्रमक होण्याचं कारण काय? ते भानावर आहेत का?, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींनी माफी मागवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय विधानभवन आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांवरही कारवाईची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे