Prithviraj Chavan on Rahul Gandhi: 'हे सुडाचं राजकारण आहे'; पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

Lok Satta 2023-03-24

Views 0

काँग्रेस खासदार राहुल गांधी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. अशातच आता राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS