ठाकरेंच्या शिवसेनेचे शंभर आमदार निवडून येणार.. - Sushma Andhare| Uddhav Thackeray| Eknath Shinde

HW News Marathi 2023-03-21

Views 17

राज्यात ४० लोकांनी गद्दारी केली असली, तरी हे सरकार औटघटकेचे आहे. या सरकारविरोधात राज्यातील जनतेमध्ये मोठा रोष आहे. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने तो मी अनुभवला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शंभर आमदार निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

#SushmaAndhare #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS