CM Shinde in Khed: एकनाथ शिंदेंची खेडमध्ये आज जाहीर सभा; उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार?

Lok Satta 2023-03-19

Views 0

CM Shinde in Khed: एकनाथ शिंदेंची खेडमध्ये आज जाहीर सभा; उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार?

उद्धव ठाकरेंची ५ मार्च रोजी खेडमधल्या ज्या गोळीबार मैदानावर सभा झाली होती, त्याच मैदानावर आज एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेविषयी दोन्ही बाजूंनी सातत्याने टीका-टिप्पणी आणि भूमिका मांडली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला जशी गर्दी झाली होती, तशीच गर्दी या सभेलाही होईल का? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होईल, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS