विरोधकांनी अधिवेशनात अर्थसंकल्पावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १२ हजार रुपयांवर बोलताना फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावरून सभागृहात एकच हशा पिकला. नेमकं फडणवीस काय म्हणाले पाहा...