Devendra Fadnavis: 'मुश्कीले बहोत है लेकिन...'; विरोधकांच्या शायरीला फडणवीसांचे शायरीमध्येच उत्तर
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा अकरावा दिवस असून विरोधी आमदारांनी अनेक विषयांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून टीका करताना अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शायरीमार्फत टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील विरोधकांच्या शायरीला शायरीमध्येच उत्तर दिले आहे.