"सुर्वेंच्या मुलानेच..."; व्हायरल व्हिडीओ प्रकरणी वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया | Varun Sardesai
शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा तो व्हिडीओ मॅार्फ केला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे?, असा प्रश्न आता युवासेनेचे नेते (ठाकरे गट) वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी फेसबुक पेज वर तो लाईव्ह केला होता.
त्यामुळे मुख्य आरोपी म्हणून राज सुर्वे यांना पोलीस अटक करू शकतात, असं वरुण सरदेसाई म्हणाले