"तुम्ही मोठ्या नेत्या आहात तर..."; Dhananjay Munde यांचे Pankaja Munde यांना आव्हान | Hasan Mushrif

HW News Marathi 2023-03-11

Views 16

परळी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे विकास कामे खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु विनाकारण यावरून टीका टिप्पण्या केल्या जात आहेत. मी एमआयडीसी आणली. तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या आहात तर या एमआयडीसीत एक मोठा प्रकल्प आणून दाखवा, असे आपले ओपन चॅलेंज आहे. असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

#DhananjayMunde #PankajaMunde #HasanMushrif #SanjayRaut #KiritSomaiya #SadanandKadam #AnilParab #UddhavThackeray #Shivsena #EknathShinde #EknathShinde #DevendraFadnavis

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS