बंडखोर राहुल कलाटे हे अहंकाराची भाषा बोलत आहेत. त्यांना वीस हजार मते पडतील. नागरिक अहंकार स्वीकारत नाहीत असा हल्लाबोल राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आले होते.