Sidharth-Kiara Wedding Reception: सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला 'या' बॉलिवूडकरांची हजेरी

Lok Satta 2023-02-13

Views 448

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघांनी दिल्लीत रिसेप्शन दिलं होतं. चाहते त्यांच्या मुंबईतील रिसेप्शनची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान काल सिद्धार्थ व कियारा यांनी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. त्यांच्या रिसेप्शनला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. चला तर पाहुयात याचीच झलक..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS