भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपेने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. फोनपेमध्ये जोडलेल्या या नव्या फिचरच्या मदतीने, वापरकर्ते केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्ये प्रवास करताना युपीआय द्वारे सहजपणे पेमेंट करू शकतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ