भारतातील महागाई हा सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. भारतातील महागाई या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरही जोरदार चर्चा सुरु असते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (International Monetary) याबाबत भाष्य केले असून, भारतातील महागाईबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ