Delhi Pollution: दिल्लीतील प्रदूषणाच्या स्थितीत अंशत: सुधारणा, स्थिती पूर्ववत होण्याची शक्यता

LatestLY Marathi 2023-11-30

Views 2

दिल्लीत संपूर्ण ठिकाणी प्रदूषणाचे सावट आहे. राजधानी दिल्लीतील प्रदूषणाच्या स्थितीत अंशत: सुधारणा झाल्यानंतर GRAP 3 निर्बंध हटवण्यात आले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS