केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होतो याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. आज 31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा आर्थिक कल देशाला समजू शकणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ