23 जानेवारीला महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या युतीची घोषणा झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष झाल्याचा पाहायला मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून या ठिकाणी या युतीचं स्वागत करण्यात आलं असून कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे.
#UddhavThackeray #PrakashAmbedkar #ShivSena #VBA #Buldhana #VanchiBahujanAghadi #Celebration #Maharashtra #HWNews