आपल्या मुलांची उंची त्यांच्या वयोमानानुसार वाढावी, असं प्रत्येक पालकांना वाटतं. चुकीचा आहार मुलांची वाढ खुंटण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे पोषकतत्वे मिळतील अशा योग्य पदार्थांचा समावेश मुलांच्या आहारामध्ये असावा. हे पदार्थ नेमके कोणते सदर व्हिडिओमध्ये जाणून घ्या.