केसगळती थांबून केसांची वाढ होण्यासाठी Hair Tonic | How to Make Rice Water for Hair Growth
#lokmatsakhi #ricewater #ricewaterforhairgrowth #howtomakericewater
तुमचे दाट आणि मजबूत असलेले केस खूप गळतात आणि पात्तळ झालेत का? मग आजचा व्हिडिओ नक्की पहा कारण आज आम्ही तुमच्यासोबत असा सोप्या Hair Spray share करणार आहोत ज्यामुळे तुमची केसगळती थांबेल आणि तुमचे केस पुन्हा दाट आणि लांब होतील.