सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात अनु मलिक उपस्थित आहेत. त्यांनी या वेळी मंचावर गाणं, शायरी सादर तर केली त्याशिवाय विशाखा आणि समीर यांचं कौतुकही केलं. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Footage Courtesy : Sony Marathi