'महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण आणि...'; Brij Bhushan Sharan Singh यांच्यावर Vinesh Phogatचे गंभीर आरोप

Lok Satta 2023-01-19

Views 2

टोकियो ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट यांच्यासह देशातील अनेक मल्ल आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनास बसले आहेत. विनेश फोगाट हीने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS