राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. यामध्ये महिला आयोगाच्या नंतर आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. उर्फीवर कारवाई होईपर्यंत आणि ती पूर्णपणे कपडे घालणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे.
#ChitraWagh #UrfiJaved #MumbaiPolice #FashionModel #BJP #Maharashtra #FashionDesigner #Sensational #Bollywood #Politics #NCW