Chitra Wagh यांना महिला आयोगाची नोटीस | Urfi Javed | Rupali Chakankar

HW News Marathi 2023-01-06

Views 1

मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयाोगावरही टीकास्र सोडले. दरम्यान, या आरोपाबाबत आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

#UrfiJaved #ChitraWagh #RupaliChakankar #NarayanRane #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #BJP #YogiAdityanath #SushmaAndhare #Bollywood #EknathShinde #Maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS