Sanjay Raut on Rahul Gandhi: 'अशा यात्रेमध्ये सहभागी होणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य' - संजय राऊत

Lok Satta 2023-01-12

Views 41

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे. यावेळी आपण जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेत सामील होणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. सध्या भारत जोडो यात्रा ही पंजाबमध्ये दाखल झाली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS