शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर बंडखोर आमदार सूरतहून गुवाहाटीला गेले होते. त्यावेळची आठवण सांगत जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे गुहाटीला कसे आले? याचं गुपित खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उघड केलं आहे. जळगावच्या सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की गुलाबराव पाटील यांना माझ्यासोबत येताना खूप अडचणी आल्या. ते कसे आले ते मी सांगत नाही. मात्र जिद्द व चिकाटी असली की ते ध्येय साध्य होतं, असं शिंदे म्हणाले.
#gulabraopatil #eknathshinde #guwahati #balasahebanchishivsena #uddhavthackeray #mahavikasaghadi #maharashtra #girishmahajan #hwnews