मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा मोठा खुलासा | Devendra Fadnavis | BJP Shivsena | Maharashtra

HW News Marathi 2022-09-25

Views 87

एका कार्यकरात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की , 2014 मध्ये शिवसेनेला उपमुकीयमंत्री पदाची ऑफर भाजपने दिली होती, मात्र शिवसनेने अर्थात उद्धव ठाकरे यांनी ती ऑफर नाकारली कारण,त्यांना अस वाटल की जर ती ऑफर आपण स्वीकारली तर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना द्याव लागेल. म्हणून भाजप कडून आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली नाही ,अस एकनाथ शिंदे म्हणाले

#EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews #UddhavThackeray #AdityaThackeray

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS