राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( Sharad Pawar) काल (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "सत्ता हाती असली तरी पाय जमिनीवर पाहिजे," अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. पवारांनी केलेल्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिंदे म्हणाले, "लोक आम्हाला राजे म्हणतात पण आम्ही राजे नाहीत जनता राजा आहे, आम्ही सेवक आहोत".
#EknathShinde #SharadPawar #RajThackeray #AjitPawar #MNS #PankajaMunde #DevendraFadnavis #Politics #Shivsena #BJP #Maharashtra