किशोरी पेडणेकर एकनाथ शिंदेंची भेट घेणार, चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया

HW News Marathi 2022-11-01

Views 5

SRA घोटाळ्या प्रकरणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईची माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दादर पोलीस स्टेशन मध्ये चौकशी साठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

#KiritSomaiya #KishoriPednekar #SRA #Dadar #Enquiry #EknathShinde #DevendraFadnavis #Mumbai #MaharashtraPolitics #HWNewsMarathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS