"भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J. P. Nadda) हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून सध्या त्यांच्या दौऱ्याची चर्चा रंगली आहे. मात्र ही चर्चा त्यांच्या सभेतल्या रिकाम्या खुर्च्यांवरून रंगली आहे. कारण औरंगाबाद (Aurangabad) लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली विराट जाहीर सभा असा दावा करणाऱ्या भाजपचा हा शो चांगलाच फ्लाॅप झाला आहे. नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#jpnadda #devendrafadnavis #pankajamunde #aurangabad #beed #bjp #marathwada #politics #chitrawagh #raosahebdanve #chandrashekharbawankule #hwnewsmarathi