Marathwada Rain update | माजलगाव धरणाचे पुन्हा अकरा दरवाजे उघडले | Majalgaon Dam |Beed |Sakal Media
माजलगाव (जि.बीड) : या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये माजलगाव धरण शंभर टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात बरसत असलेल्या पावसामुळे धरणाचे रविवारी दुपारी तीन वाजता अकरा दरवाजे उघडण्यात आले असून सिंदफणा नदीपात्रात सुमारे 62 हजार 517 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तक राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (व्हिडिओ - कमलेश जाब्रस)
#MajalgaonDam #Majalgaon #Beed #Marathwada